दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! बुलडाण्या १ एप्रिल पासून पहेल इन्स्टिट्यूट घेणार मोफत ब्रिज कोर्स..!NEET/JEE/ MH- CET चा पाया होणार मजबूत; आजच करा प्रवेश निश्चित..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: वाणिज्य प्रतिनिधी): सर्वोत्तम निकालाद्वारे पहेल इन्स्टिट्यूटने जिल्हाभर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर्स व इंजिनीअर्स होण्याचे स्वप्न साकार झाले आहेत. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीतून अकरावीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहेल इन्स्टिट्यूट ब्रिज कोर्स घेणार आहे. तेही अगदी मोफत... 
  त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयांचे तज्ञ प्राध्यापक शिकवणार आहेत. उज्वल भविष्याचे ध्येय बाळगून असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच पहेल इन्स्टिट्यूटला भेट द्यावी. अथवा खालील क्रमांकावर संपर्क करावा
9766924900/9763009156 पत्ता : - पहेल इन्स्टिट्यूट. चैतन्यवाडी, बुलडाणा..