अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जॉन डियर ट्रॅक्टर्स घेऊन आलेलं स्पेशल ऑफर! 

पैशांची बचत अन् बरच काही; म्हणूनच तर म्हणतात शेतकऱ्यांचा प्रगतीला,जॉन डियर आहे साथीला! वाचा काय आहेत ऑफर...
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: वाणिज्य प्रतिनिधी) अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जॉन डियर ट्रॅक्टर्स ने शेतकऱ्यांसाठी विशेष ऑफर सुरू केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी बचत होणार असून अतिशय दर्जेदार ट्रॅक्टर शेतकऱ्यांना मिळणार आहे. जॉन डीअर ट्रॅक्टर चे बुलढाणा जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते रामा ट्रॅक्टर चिखली यांच्याकडून विशेष ऑफर देण्यात येत आहेत. १० मे ते १५ मे यादरम्यान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्यांना विशेष ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 5045 D 46 HP व 5205 D 48 HP ट्रॅक्टरसह प्रत्येक मॉडेल वर विशेष ऑफर देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज रामा ट्रॅक्टर्स चिखली यांच्या शोरुमला भेट देऊन किंवा 9673990909 , 9923597250 या क्रमांवर संपर्क साधून बुकिंग करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत ऑफर?
 विशेष म्हणजे ट्रॅक्टर खरेदीसाठी कोणालाही कमिशन देण्याची गरज नाही. कमीत कमी व्याज दराने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्याज परतावा योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. याशिवाय मुळ खरेदी किमतीवर ९० हजार ते ९५ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.