ॲड. स्नेहाताई ओवे भाजप दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेली अनेक वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या ॲड. स्नेहाताई ओवे यांची भाजप दिव्यांग सेलच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी स्नेहाताई अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेली अनेक वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या ॲड. स्नेहाताई ओवे यांची भाजप दिव्यांग सेलच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी स्नेहाताई अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर यांनी नियुक्‍तीपत्र देताना व्‍यक्‍त केला.