सिंदखेड राजा पंचायत समितीत महिला दिन
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागतिक महिला दिनानिमित्त सिंदखेडराजा येथील पंचायत समितीत माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून सभापती लता अण्णा खरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य संतोष आडे, गटविकास अधिकारी श्री. गुणवंत यांच्यासह कर्मचारी हजर होते.
Mar 8, 2021, 18:19 IST