सकाळी 11 पर्यंत सरसकट दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्या; ‘या’ सामाजिक कार्यकर्त्याने केली मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. सकाळी 11 पर्यंत सरसकट व्यावसायिकांना प्रतिष्ठाने उघडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू गुलाबराव मोहोड यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. सकाळी 11 पर्यंत सरसकट व्यावसायिकांना प्रतिष्ठाने उघडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू गुलाबराव मोहोड यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री,  पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.