शेगाव, संग्रामपूर, दुसरबीडमध्ये बेफिक्री!; कोरोना नियम धाब्‍यावर!

संग्रामपूर ः दुपारी 4 नंतरही आठवडे बाजारात गर्दीच गर्दी.शेगावमध्येही कोरोनाविषयक नियम कुणी पाळेना.दुसरबीड ः आठवडे बाजारात कोारोनाविषयक नियमांना धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसले. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. सर्वच शहरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले तरी काही बेफिक्र नागरिकांना मात्र अजूनही गांभीर्य आले नसल्याचे दिसून येते. शेगाव, संग्रामपूर, दुसरबीड येथील ही छायाचित्रे पाठवलीयेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर …
 
  • संग्रामपूर ः दुपारी 4 नंतरही आठवडे बाजारात गर्दीच गर्दी.
  • शेगावमध्येही कोरोनाविषयक नियम कुणी पाळेना.
  • दुसरबीड ः आठवडे बाजारात कोारोनाविषयक नियमांना धाब्‍यावर बसविण्यात आल्याचे दिसले.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. सर्वच शहरे प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून घोषित झाले तरी काही बेफिक्र नागरिकांना मात्र अजूनही गांभीर्य आले नसल्याचे दिसून येते. शेगाव, संग्रामपूर, दुसरबीड येथील ही छायाचित्रे पाठवलीयेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते आणि बाळासाहेब भोसले यांनी.