शेगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज मल

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येथील प्रसिद्ध वकील ॲड. मनोज मल यांची शेगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात झाली आहे. ॲड. मल हे शेगावातील सुपरिचित व्यक्तिमत्व आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असतात. सुमारे 18 वर्षांपासून श्री. मल शेगावमध्ये वकिली करत आहेत. नियुक्तीनंतर विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला.
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः येथील प्रसिद्ध वकील ॲड. मनोज मल यांची शेगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात झाली आहे. ॲड. मल हे शेगावातील सुपरिचित व्यक्तिमत्व आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असतात. सुमारे 18 वर्षांपासून श्री. मल शेगावमध्ये वकिली करत आहेत. नियुक्‍तीनंतर विविध संस्‍थांनी त्‍यांचा सत्‍कार केला.