विलासराव देशमुख यांचे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारे : जुनेद अली
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारे होते, असे प्रतिपादन तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जुनेद अली यांनी केले. दुसरबीड येथे विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. गरजूंना रुग्णालयात मास्क व फळवाटप करण्यात आले. यावेळी सुभाष कोकाटे, रहमान कुरेशी, शेख अनीस, नंदू देशमुख, सुनील जायभाये उपस्थित होते.
May 29, 2021, 17:26 IST