बेटी फाऊंडेशनतर्फे डॉ. नंदिनी रिंढे यांचा पुरस्‍काराने गौरव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बेटी फाऊंडेशनतर्फे भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार बुलडाणा येथील डॉ. नंदिनी रिंढे यांना महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा प्रिती माडेकर (दरेकर) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. नंदिनी रिंढे या सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात. कोरोना काळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आजवर त्यांना 17 पुरस्कार मिळालेले आहेत
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः बेटी फाऊंडेशनतर्फे भारतभूषण राष्ट्रीय पुरस्‍कार बुलडाणा येथील डॉ. नंदिनी रिंढे यांना महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात आला. संस्‍थेच्‍या अध्यक्षा प्रिती माडेकर (दरेकर) यांच्‍यासह मान्यवरांच्‍या हस्‍ते त्‍यांना पुरस्‍काराने गौरविण्यात आले. डॉ. नंदिनी रिंढे या सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात. कोरोना काळातील त्‍यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आजवर त्‍यांना 17 पुरस्‍कार मिळालेले आहेत