बुलडाणा लाइव्‍हच्‍या कार्यालयात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे क्रमांक 1 ची न्यूज वेबसाईट असलेल्या बुलडाणा लाइव्हच्या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी कोरोनाविषयक नियम पाळून झालेल्या या कार्यक्रमात लाइव्ह ग्रुपचे समूह संचालक मनोज सांगळे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण केले. यावेळी राजर्षी शाहू छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतीश उबाळे, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे क्रमांक 1 ची न्‍यूज वेबसाईट असलेल्या बुलडाणा लाइव्‍हच्‍या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयात महामानव, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी कोरोनाविषयक नियम पाळून झालेल्या या कार्यक्रमात लाइव्‍ह ग्रुपचे समूह संचालक मनोज सांगळे यांनी बाबासाहेबांच्‍या पुतळ्याला हारार्पण केले. यावेळी राजर्षी शाहू छत्रपती बहुउद्देशीय संस्‍थेचे अध्यक्ष सतीश उबाळे, बुलडाणा लाइव्‍हचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ, विशेष प्रतिनिधी (घाटाखालील भाग) ज्ञानेश्वर ताकोते, व्‍यवस्‍थापक अजय राजगुरे, यांची उपस्‍थिती होती.