दत्ता पाटील यांचा वाढदिवस : जळगाव जामोदमध्ये 32 शिवसैनिकांनी केले रक्तदान, वृक्षारोपण
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सरकारी दवाखान्यात फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर सॅनिटायझर व मास्कचे वाटपही करण्यात आले. 32 शिवसैनिकांनी रक्तदान केले. यात नगरसेवक गजानन वाघ यांच्यासह शिवसैनिक विशाल ताकोते, तुकाराम कालपांडे, विशाल पाटील, …
Jun 28, 2021, 22:24 IST
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सरकारी दवाखान्यात फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर सॅनिटायझर व मास्कचे वाटपही करण्यात आले. 32 शिवसैनिकांनी रक्तदान केले. यात नगरसेवक गजानन वाघ यांच्यासह शिवसैनिक विशाल ताकोते, तुकाराम कालपांडे, विशाल पाटील, संकेत राहाटे, अजिंक्य घाईट, हर्षद पाटील व स्वतः दत्ता पाटील यांनी सहभाग घेतला.