चिखलीची सून झळकणार कौन बनेगा करोडपतीत
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोनी वाहिनीवरील कौन बनेेगा करोडपती मालिकेत चिखली येथील प्रियांका समदानी झळकणार आहेत. त्या चिखलीतील समदानी परिवारातील सून आहेत. सध्या त्या पुण्यात आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहेत. मोबाइल अॅपद्वारे प्रश्नावलीतून त्यांनी व त्यांचे पती आशिष यांनी प्रत्येक एक लाखाचे बक्षीस मिळवले आहे. 19 व 20 जानेवारीच्या एपिसोडलमध्ये त्या हॉट सीटवर महानायक अमिताभ …
Jan 18, 2021, 08:06 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोनी वाहिनीवरील कौन बनेेगा करोडपती मालिकेत चिखली येथील प्रियांका समदानी झळकणार आहेत. त्या चिखलीतील समदानी परिवारातील सून आहेत. सध्या त्या पुण्यात आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहेत. मोबाइल अॅपद्वारे प्रश्नावलीतून त्यांनी व त्यांचे पती आशिष यांनी प्रत्येक एक लाखाचे बक्षीस मिळवले आहे. 19 व 20 जानेवारीच्या एपिसोडलमध्ये त्या हॉट सीटवर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहेत.