“वंचित’च्या शहराध्यक्षपदी मिलिंद वानखडे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ॲड. बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात बुलडाणा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी मिलिंद वानखडे, महासचिवपदी दिलीप राजभोज, विजय राऊत, उपाध्यक्षपदी संतोष पवार, अजय साळवे, कुणाल इंगळे, सचिन वाघोदे, सागर साळवे, संघटकपदी रवी आराख, सचिवपदी सचिन वानखडे, सहसचिवपदी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ॲड. बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात बुलडाणा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी मिलिंद वानखडे, महासचिवपदी दिलीप राजभोज, विजय राऊत, उपाध्यक्षपदी संतोष पवार, अजय साळवे, कुणाल इंगळे, सचिन वाघोदे, सागर साळवे, संघटकपदी रवी आराख, सचिवपदी सचिन वानखडे, सहसचिवपदी अब्दुल सलाम सत्तार, सै. नासीर सै. अन्वर व सदस्य दीपक जाधव, विजय सरकटे, गजानन गवई, किसन धुरंधर, संजय इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.