थोड्याच वेळात संदीप शेळकेंच्या जाहीर सभेला होणार सुरूवात!जिल्हाभरातून गर्दी...
Apr 3, 2024, 11:52 IST
बुलडाणा: वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. जिजामाता प्रेक्षागार मैदानाच्या शेजारील टिळक क्रीडा नाट्य मंडळाच्या मैदानात थोड्याच वेळेला जाहीर सभेला संदीप शेळके संबोधित करणार आहेत. या सभेसाठी जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी होत आहे. सभेनंतर भव्य रॅली होणार असून त्यानंतर संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.