अनेक कृषी पंपांचे कनेक्शन "महावितरण'ने जोडले!
ठिय्या आंदोलनानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातील शिरपूर, पांगरी, पिंपळगाव सराई, धामणगाव, करडी, बोराळा व इतर अनेक गावांतील जवळपास २३ ट्रान्सफार्मर सुरू करून शेकडो कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, संदीप उगले, ॲड. सुनील देशमुख, ॲड. मोहन पवार, सुरेश चौधरी, सौ. व्दारकाताई भोसले, डॉ. राजेश्वर उबरहंडे, शंकर तरमळे, भागवत सुसर, ज्ञानेश्वर सुसर, जनार्धन सुसर, गजानन शेळके, सतीश पाटील, जयेश पडोळ, सुभाष पवार, अर्जुन दांडगे, कुलदीप पवार, श्री. किलबिले, मंदार बाहेकर, अरविंद होडे, सोनू बाहेकर, किसान आघाडी तालुकाध्यक्ष सुभाष जगताप, अर्जुन दांडगे, अनमोल ढोरे पाटील, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, प्रा. विरेंद्र वानखेडे, शैलेश बाहेती, देवेंद्र पायघन, प्रदीप मांडवगडे, अनिल सोनटक्के, केशव तरमले, नारायण खैरे, अरुण पाटील, जयेश पडोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.