BIG BREAKING भाजपची यादी जाहीर! आमदार श्वेताताई, आमदार आकाश फुंडकर आणि डॉ. संजय कुटेंची उमेदवारी जाहीर...

 
Related img.

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने आज,२० ऑक्टोबरच्या मुहूर्तावर आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. चिखली येथून आमदार श्वेताताई महाले, खामगाव येथून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद येथून भाजपने डॉ.संजय कुटेंना उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपने ९९ जणांची उमेदवारी जाहीर केली आहे..