National News : २ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित केले तर ठीक नाही तर…; “या’ महाराजांनी दिलीये थेट मोदींना धमकी!

अयोध्या : येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे. देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी अफलातून मागणी जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. परमहंस महाराज २८ सप्टेंबर रोजी अयोध्येत आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. यासाठी सरकारला गांधी जयंतीपर्यंतचा …
 

अयोध्या : येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे. देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी अफलातून मागणी जगद्‌गुरू परमहंस आचार्य महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे. परमहंस महाराज २८ सप्टेंबर रोजी अयोध्येत आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. यासाठी सरकारला गांधी जयंतीपर्यंतचा अल्टिमेटम देत असल्याचे ते म्हणाले. जर सरकारने मागणी पूर्ण केली नाही तर मी शरयू नदीत जलसमाधी घेईन, असेही ते म्हणाले.