रोहणा येथे महिलेचा विनयभंग; पतीवर लोखंडी गजाने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल...

 
तक्रार 3 मार्च 2026 रोजी रात्री 9.37 वाजता दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. घटनेमुळे रोहणा परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.