EXCLUSIVE चिखलीच्या डॉक्टरचा "तसला" व्हिडिओ व्हायरल..! चिखलीत बोंबाबोंब...प्रकरण पोलिसांत गेले अन्...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हय.. व्हय व्हय व्हय..खबर पक्की हाय.."तसला" म्हणजे? अरे हो... "तसलाच" व्हिडिओ व्हायरल झालाय.. अन् तेबी एका डाक्टरचा.. ह्यो डाक्टर चिखलीचा हाय..आपलीच चिखली हो..लांबची नाय... बुलढाण्याची राजकीय राजधानी म्हणतेत तीच चिखली.. पुऱ्या शहरात आता एकच चर्चा हाय...ती म्हणजे "तू पाह्यला का रे, त्यो व्हिडिओ.. आसन त पाठव बरं मले....!!

Advt👆

चिखलीत एक डाक्टर हाय... डाक्टर तसा चांगला.. पण काय भो, त्यो बी शेवटी माणूसच...! त्याच्याकडून एक चूक झाली.. केबिन मधीच डॉक्टरन नको ते केलं.. ते बी, स्टाफ का काय म्हणतेत त्याले..त्यातल्याच एकीसोबत...! तसं ते झालं दोघाच्यायबी संमतीनच.. पण नको त्या ठिकाणी..! ही गोष्ट तशी जुनी... पण भानगड आता झालीया.. डाक्टरन केबिन मधी जे केलं, त्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल..कसा झाला, कुठून झाला देव जाणे.. पण ते इन्स्टा का फिन्स्टा म्हणतेत त्याच्यावर झाला म्हणतेत..आता त्याची लय बोंब झाली.. डाक्टरच्या दवाखान्यात राडा बी झाला.. मॅटर बुलढाण्याच्या सायबर पोलीस ठाण्यालोक आलंत.. पण तक्रार काही झाली नाय..आपसांत झालं म्हणतेत... पहा बॉ..जरा जपूनच.. आसं कुठबी काही करत असत्यात का? व्हती न मंग बोंबाबोंब...!