नवऱ्यापेक्षा दिर हँडसम! तोच सुंदर मुलगा देईन म्हणून महिला घरातून पळाली.....
राजेंद्र कुछवाह असे या बिचाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नी पळून गेल्यानंतर त्याने नातेवाइकांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेचा लग्न होऊन १३ वर्षे झाले आहेत, त्यांना अद्याप अपत्य प्राप्त झालेले नाहीत.
तीच म्हणणं होत की तिचा नवरा दिसायला सुंदर नाही. त्यामुळे सुंदर मुलगा होणार नाही असे तिला वाटायचे. त्यामुळे नवऱ्याला ती जवळ येऊ देत नव्हती. तिचा दिर सुंदर असल्याने दिरासोबत तिचे अफेयर सुरू झाले.
राजेंद्र कुछवाह यांच्या आईने पोलिसांना सांगितले की," माझ्या सुनेचे आणि छोट्या मुलाचे अनैतिक संबंध होते. त्यांना संबंध ठेवल्यापासून रोखले मात्र त्यांनी ऐकले नाही. आता दोघे पळून गेले आहेत. सूनेन फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली..त्या दोघांना सोबत रहायची इच्छा आहे पण हे काम चुकीचं आहे असे विवाहितेच्या सासूने पोलिसांना सांगितल..