शेगाव ते तुळापूर सायकलवर प्रवास करणारे आकाश पाटीलचे डॉ. खेडेकर यांनी केले स्वागत
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव ते छत्रपती संभाजी राजे समाधीस्थळ तुळापूरचा सायकलद्वारे प्रवास करणारे शेगाव येथील शिवभक्त आकाश पाटील यांचे देऊळगाव राजा येथे आगमन प्रसंगी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी स्वागत केले. देऊळगाव राजा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना उपशहर …
Feb 24, 2021, 08:55 IST
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव ते छत्रपती संभाजी राजे समाधीस्थळ तुळापूरचा सायकलद्वारे प्रवास करणारे शेगाव येथील शिवभक्त आकाश पाटील यांचे देऊळगाव राजा येथे आगमन प्रसंगी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी स्वागत केले. देऊळगाव राजा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना उपशहर प्रमुख अतीश खराट पाटील, अभय दीडहाते, शिवसैनिक योगेश खराट पाटील, दीपक जाधव उपस्थित होते.