चिखली बाजार समितीच्या प्रशासकांनी स्वीकारला पदभार
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासकीय मंडळाचा पदग्रहण सोहळा आज, ९ ऑगस्टला झाला. नवनियुक्त मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडकर, प्रशासक शिवराज पाटील, संतोष वानखेडे, गजानन त्र्य.परिहार, शेख आरिफ, अॅड. मनमोहन घेवंदे, संजय खेडेकर, गजानन परिहार, परमेश्वर पवार, सतिश बाहेकर, दीपक म्हस्के, नितीन इंगळे, श्रीकिसन धोंडगे, विलास सुरडकर, रामकृष्णा अंभोरे, रवींद्र …
Aug 9, 2021, 20:56 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासकीय मंडळाचा पदग्रहण सोहळा आज, ९ ऑगस्टला झाला. नवनियुक्त मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडकर, प्रशासक शिवराज पाटील, संतोष वानखेडे, गजानन त्र्य.परिहार, शेख आरिफ, अॅड. मनमोहन घेवंदे, संजय खेडेकर, गजानन परिहार, परमेश्वर पवार, सतिश बाहेकर, दीपक म्हस्के, नितीन इंगळे, श्रीकिसन धोंडगे, विलास सुरडकर, रामकृष्णा अंभोरे, रवींद्र भगत, प्रविण वराडे व राजेंद्र पाटील यांनी पदभार स्वीकारला.